Skip to Content

Happy Odoo Anniversary!

As promised, we will offer 4 free tickets to our next summit.
Visit our Facebook page to know if you are one of the lucky winners.

Countdown is over - Firework

तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 30 एप्रिल पर्यंत फ्लॅश सेल 

नियम व अटी :- 

​आपल्या सेलमध्ये सहभाग घेण्यासाठी व त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी खालील पद्धतीने सहभाग नोंदवा.

फ्लॅश सेलमध्ये दररोज पाच नवीन वस्तू अपडेट केले जातील आणि , ती वस्तू किती जणांना दिली जाईल हे सुद्धा त्या वस्तूवर मेन्शन केलेले असेल, एकाच वस्तूला जास्त ग्राहकांनी पसंती दिली असेल तर सोडत पद्धतीने ती वस्तू दिली जाईल, फ्लॅश सेल प्राप्त करण्यासाठी फक्त तुम्हाला दोन स्टेप करायचे आहेत ते खालील प्रमाणे.

1)फ्लॅश सेल ला अपडेट केलेले वस्तू स्क्रीनशॉट काढून दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवायचे आहे नावासहित. 9096654003 नंबर वर क्लिक करा व्हाट्सअप ओपन होते

2)आणि गुगलला फाईव्ह स्टार रेटिंग द्या पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Reting Now

अजून माहिती पहा  

टेलरिंग मटेरियल ची अतुलनीय व्हरायटी,

आम्ही उच्च गुणवत्तेच्या टेलरिंग मटेरियलची एक व्यापक श्रेणी प्रदान करतो, जी विविध टेलरिंग प्रकल्पांसाठी आदर्श आहे. आमचे साहित्य नैतिकदृष्ट्या मिळवले जाते आणि प्रत्येक डिझायनरच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेषतः डिझाइन उपलब्ध करतो.

आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतांचा सखोल अभ्यास करतो आणि त्यांना सर्वोत्तम साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो.

आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या

टेलरिंग व्हरायटी आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लेडीज मटेरियल व्हरायटी

यामध्ये सयामध्येर्व लेडीज उपयोगी व्हरायटी उपलब्ध पहावयास मिळतील.

अरी वर्क, नथ मेकिंग मटेरियल 

यामध्ये अरी वर्क, नथ मेकिंग साठी सर्व मटेरियल पाहण्यास मिळेल.

जेन्टस टेलरिंग मटेरियल

यामध्ये जेंट्स टेलर उपयुक्त मटरेल ग्रुपमध्ये मिळेल.

दुकानदार,  होलसेलर साठी

या ग्रुपमध्ये फक्त दुकानदार होलसेलर साठी व्हरायटी उपलब्ध केल्या जातील.

टेलरिंगच्या जगात शिलाई नॉव्हेल्टीज ची ऑनलाइन दुकान सुविधा

आम्ही आमच्या ग्राहकांसाठी टेलरिंग च्या जगात ऑनलाइन दुकान ही सुविधा लवकरच सुरू करणार आहोत आम्ही आमच्या ग्राहकासाठी सदैव नवीन उपक्रम राबवत असतो आणि तेच उपक्रम आमचे मार्केटमध्ये कॉपी केली जातात, आणि कॉपी ही फक्त ब्रँड चीच होते यात मात्र शंका नसते, त्यामुळे कॉपी झालीच पाहिजे...

ग्राहकासाठी सुरुवात करातो - त्यांना काय हवे आहे ते शोधातो आणि त्यांना सर्वोत्तम साहित्य प्रदान करण्याचा प्रयत्न करतो....

ऑनलाइन दुकान पहा 

टेलरिंग मटेरियल च्या व्हरायटीचे जग अनुभवा,

खास साहित्य आणि नमुन्यांसह एका अनोख्या टेलरिंग अनुभवात स्वतःला मग्न करा.

प्रत्येक शिलाईमध्ये सर्जनशीलता आणि कारागिरी एकत्र येते अशा टेलरिंग मटेरियलच्या चैतन्यशील जगाचा शोध घ्या.

शिलाई क्रिएशन क्लासेस सहयोगी प्रकल्प

तुमच्या कलाकुसरीत प्रभुत्व मिळवे, आकर्षक कपडे तयार करावे, यासाठी आम्ही घेऊन आलोत कपड्यावरील कलाकृती आणि बरेच काही करा. विविध प्रकारच्या कापडांच्या आणि नाविन्यपूर्ण डिझाइन्सच्या संग्रहात स्वतःला झोकून द्या.

अधिक जाणून घ्या

  Ari WArk Material

 सर्व प्रकारचे अरीवर्क एम्ब्रॉयड्री साहित्य उपलब्ध आहे, ज्यामध्ये स्टोन कुंदन, विविध रंगांच्या बीड्स, तसेच पारंपरिक जरदोषी प्रकारांचा समावेश आहे, जे आपल्या कलेला एक अद्वितीय आणि आकर्षक रूप देतात.

Photo Gallery

FANCY PACHES & BUTTON

तयार केलेले वर्क पॅच, विविध बुट्टी डिझाइन, अरी वर्क पॅचेस, आमच्या अनुभवी पथकाद्वारे तयार केलेले, आकर्षक ढोली पॅटर्नसह उपलब्ध आहेत

Photo Gallery

Saree redymad Gonde / Latkan 

प्रगत डिझाइनसह रेडीमेड साडी गोंडे आणि लटकन उपलब्ध..

Photo Gallery

FANCY PACHES & BUTTON

तयार केलेले वर्क पॅच, विविध बुट्टी डिझाइन, अरी वर्क पॅचेस, आमच्या अनुभवी पथकाद्वारे तयार केलेले, आकर्षक ढोली पॅटर्नसह उपलब्ध आहेत.

Photo Gallery

Tailoring tools

टेलरिंग क्षेत्रात मशीनसह आवश्यक उपकरणे आणि टूल्सची माहिती येथे उपलब्ध आहे.

Photo Gallery

FANCY Lace variety


Photo Gallery

   नथ मेकिंग मटेरियल

 नथ बनवण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे, ज्यामध्ये स्टोन कुंदन आणि विविध रंगांच्या बीड्स समाविष्ट आहेत, जे आपल्या कलेला एक अद्वितीय आणि आकर्षक रूप देतात..

Photo Gallery

शिलाई चे इव्हेंट आणि स्पर्धात्मक कार्यक्रम​​​

 अजून फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

शिलाई नॉव्हेल्टीज च्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहक भगिनी बांधवांसाठी नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करतो, तसेच वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धात्मक कार्यक्रम राबवले जातात...

शिलाई नॉव्हेल्टीज चा मार्ग सापडत नाही पहा व्हिडिओच्या माध्यमातून.


An address must be specified for a map to be embedded

Castmar reviews

गुगलवर आमच्या कार्याला रेटिंग द्या.

तुमच्या रेटिंग मुळे आमच्या कार्याला बळ मिळते यासाठी आपण आम्हाला 5 स्टार रेटिंग देऊन सहकार्य करा.

क्लिक करून रेटिंग द्या