शिलाई चे इव्हेंट आणि स्पर्धात्मक कार्यक्रम...
शिलाई नॉव्हेल्टीज च्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहक भगिनी बांधवांसाठी नवनवीन कार्यक्रमाचे आयोजन करतो आणि तसेच तसेच वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धात्मक कार्यक्रम राबवले जातात, यामुळे ग्राहकांशी आमचे नातं दृगढ होण्यास प्रयत्न होतो. व ग्राहकांनाही या माध्यमातून आकर्षक असे बक्षीसे व योजना आखल्या जातात व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे नियोजन केले जाते...
हळदी कुंकू समारंभ व सेमिनार 2024

महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रस्तुत अरीवर्क सेमिनार मंगळवेढा संपन्न 2024
शिलाई नॉव्हेल्टीज नवीन होलसेल शाखेचा प्रथम वर्धापन दिन साजरा...
अजून फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
