डिस्काउंट ऑफर्स अँड स्कीम
तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 30 एप्रिल पर्यंत फ्लॅश सेल.

तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त 30 एप्रिल पर्यंत फ्लॅश सेल
नियम व अटी :-
आपल्या सेलमध्ये सहभाग घेण्यासाठी व त्या वस्तू प्राप्त करण्यासाठी खालील पद्धतीने सहभाग नोंदवा.
फ्लॅश सेलमध्ये दररोज पाच नवीन वस्तू अपडेट केले जातील आणि , ती वस्तू किती जणांना दिली जाईल हे सुद्धा त्या वस्तूवर मेन्शन केलेले असेल, एकाच वस्तूला जास्त ग्राहकांनी पसंती दिली असेल तर सोडत पद्धतीने ती वस्तू दिली जाईल, फ्लॅश सेल प्राप्त करण्यासाठी फक्त तुम्हाला दोन स्टेप करायचे आहेत ते खालील प्रमाणे.
1)फ्लॅश सेल ला अपडेट केलेले वस्तू स्क्रीनशॉट काढून दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवायचे आहे नावासहित. 9096654003 नंबर वर क्लिक करा व्हाट्सअप ओपन होते.
2)आणि गुगलला 5 स्टार रेटिंग द्या पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Reting Now
वरील दोन स्टेप कम्प्लीट करून व्हाट्सअप वर वस्तूचा स्क्रीनशॉट पाठवा आणि तुम्ही त्या फ्लॅश सेल ला एलिसिबल झालेलं आहात.
30 तारखेपर्यंत नवनवीन वस्तू कमी प्राईज मध्ये उपलब्ध होणार आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या सेलला लक्ष ठेवून वेबसाईट किंवा एप्लीकेशन डाऊनलोड करून अपडेट पाहत रहावे म्हणजे तुम्हाला याचा फायदा होईल,
30 तारखेनंतर वस्तू दिल्या जातील आणि एकाच वस्तूला जास्त ग्राहकांनी क्लेम केला असेल तर ती वस्तू सोडत पद्धतीने दिली जाईल.
New Product added






